ohitra India Pvt Ltd, popularly known as RIPL, caters to the widest spectrum of transformer applications. RIPL who manufactures BIS 1180 transformers up to 2500 KVA, has a strong focus on quality assurance.
The representative of IECT interacted with Mr Kaustubh Taware who is the marketing director of the company at the Expo organized by Ecam at Pune. They had a detailed discussion on various subjects. A few excerpts of the discussion are presented here for the readers of IECT.
Q 1: Comparatively you are new in this transformer industry. How you look at the transformer market?
Ans : Basically Rohitra India Pvt Ltd is now in the 5th financial year, which means the company is five years old . But the Director and management team is 18 years old. We have total knowledge of the market. We have handled fantastically in the transformer industry. As a result, we have done considerable growth in last five Years.
Q 2: Post sales service is always important. How you handle it?
Ans : In the transformer Industry, It is a capital equipment. Service is very vital and important point. We are available 24×7 across Maharashtra and Goa. We have done some export consignments also to South and East Africa. There also we are providing service as per requirement.
Q 3: There are several issues in every business. How you handle new technology, finance, online business etc?
Ans : Basically transformer is utility driven product. Accordingly, we have certain norms from BIS 1180. BIS is Bureau of Indian standards. Then MSEB cell comes into picture who gives us specifications and guidelines on which basis we follow the manufacturing of transformers.
Q 4: What were the turning points in this journey giving push to business growth?
Ans : Turning points about company are the delivery period , the commitment which we follow and our service. Service is very important point. But we try to supply transformer with proper specifications. We don’t get any issues after installation. And that is our turning point for company.
Q 5: अशी एखादी घटना घडली होती का ? हे सगळं काम करत असताना की आपण या क्षेत्रात नवीन आलो आहोत. आणि कुठेतरी बॅकफूट वर जावं किंवा एखादे चांगले काही ऍडवांटेजेस तुम्हाला मिळाले असतील किंवा असं ही वाटलं असेल की नाही आपण खूप लेट आलो या इंडस्ट्री मध्ये. असा काही अनुभव?
Ans : ट्रान्सफॉर्मर हे डिस्ट्रिब्युशन सेक्टर मधलं हार्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही हार्ट म्हणून काम करता. तेव्हा तुम्हाला माहित आहे की त्याचा Importance काय आहे. आम्हाला असं कधीच वाटलं नाही. आम्ही ३ डायरेक्टर आहोत. आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही चुकीचं प्रॉडक्ट निवडलं. पुढची ५० वर्ष पावर सेक्टरला खूप डिमांड आहे. भारत as developing country आपल्याला खूप scope आहे.
Q 6: Any planning for expansion?
Ans : आम्ही पावर ट्रान्सफॉर्मर मध्ये काम करतो आहोत. २५ mv पर्यंतच आमचं काम आहे. नवीन एक प्रॉडक्ट घेतलंय compact substation. एका MNC कंपनीबरोबर त्याच जेवी पण झालं सिसेक म्हणून. आता डिलेव्हरी सप्लाय चालू झाला. मार्केटला येऊन ६ महिने झाले. पुढे त्याच्या Promotional activities होणार आहेत.
Q 7: आता नवीन नवीन स्टार्टअप्स, यंगस्टर्स वेगवेगळ्या business मध्ये येतायत. As a businessman म्हणून तुम्ही त्यांना काय guide कराल.?
Ans : आताच्या पिढीला मला सांगायची इच्छा आहे. Consistency आणि hard work या दोन गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातात. आणि patience ठेवा. Success मिळतो.
Q 8: तुमच्या काही hobbies, travelling?
Ans ;मी Marketing, Business development, promotional activities बघतो. मला फिरायला आवडतं. नवीन लोकांशी भेटायला आवडतं, बोलायला आवडतं. त्याच्यामुळे आमच्या कंपनीची पण चांगली ग्रोथ झाली.
Q 9: ट्रान्सफॉर्मर क्षेत्रात बऱ्याच कंपन्या आहेत. तुमच्या प्रॉडक्ट मधली कोणती specifications, specializations आहेत?
Ans : सगळ्याच ट्रान्सफॉर्मर कंपन्यांना BIS आणि MSEB rule follow करणं गरजेचं आहे. Delivery commitment जी आहे. Cost competitive तर राहावं लागणारच आहे तुम्हाला आणि आमचा Failure rate equal to zero आहे. त्यामुळे आमच्या प्रॉडक्टच मार्केटिंग बाकीचीच लोक करतायत. Quick service आहे.
Q 10: इतर राज्यांमध्ये expansion करणार आहात का ?
Ans : पुढच्या २ वर्षात कर्नाटक आणि आंध्रप्रदेश साठी Approval घेण्याचा प्रयत्न करणार आहोत . तामिळनाडू पण आहे. South ला पण टार्गेट करायचं आहे.